गुरु ज्ञानAgroStar
मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण!
🌱खरीफ हंगामात लागवड झालेल्या मका या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आहे.लष्करी अळी मक्यातील पोंगा किंवा कोंब खाते, त्यामुळे ते मक्याचे झाड किंवा मका पूर्ण पूर्णपणे निरोपयोगी होतो.त्यामुळे मका पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मका पिकाचे क्षेत्र मोडण्या शिवाय किंवा पीक काढून टाकल्या शिवाय पर्याय राहत नाही.या समस्येवर प्रभावी नियंत्रणासाठी कमी प्रादुर्भाव असल्यास थाईमेथोक्साम + लॅमडासल्योथ्रीन घटक असलेले किल एक्स हे औषध 80 मिली प्रति एकरी घेऊन फवारणी करावी, तसेच प्रादुर्भाव जास्त आढळ्यास रॅपीजेन हे औषध 60 मिली प्रति एकर घेऊन फवारावे.
🌱संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.