AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण!
🌱पावसाच्या पाण्यावर लागवड झालेल्या मका या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा जवळ जवळ सर्व महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आहे.लष्करी आळी मक्यातील पोंगा किंवा ( कोम) खाते, त्यामुळे ते मक्याचे झाड किंवा मका पूर्ण पूर्णपणे निरोपयोगी होतो.त्यामुळे मका पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मका मोडण्या शिवाय किंवा पीक काढून टाकल्या शिवाय पर्याय राहत नाही.या समस्येवर प्रभावी नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट घटक असलेले अमेझ एक्स हे औषध ८- १० ग्रॅम प्रति पंप घेऊन फवारणी करावी, तसेच प्रधुरभाव जास्त आढळ्यास क्लोरोपायरीफॉस २०%घटक असलेले अग्लोरो हे औषध ३० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
0