AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजारभावAgrostar India
मक्याला विक्रमी दर, पहा बाजारभाव !
➡️शेतकरी मित्रांनो ,मका पिकवणारे शेतकरी सध्या आनंदी आहेत. याचे कारण म्हणजे त्यांच्या उत्पादनाला मिळणारा चांगला भाव. वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून मका पिकाला निश्चित भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे. घटलेल्या उत्पादनामुळे प्रथमच मक्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे.तर संपूर्ण बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3
इतर लेख