अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका लागवडीसाठी बियाणांची निवड!
आपण उत्पादनासाठी मका करत असल्यास, आपल्याला पिवळे किंवा नारंगी रंगाचे दाणे असलेल्या वाणांपैकी कोणत्या वाणाची लागवड करायची आहे त्यानुसार बियाणांची निवड करावी.
➡️ पिवळे वाण:- पिनॅकल, डेकाल्ब- ९१४१, ९१३४, सिंजेंटा -६२४०, किंवा कावेरीची - प्रॉफिट, ३११० तर
➡️ नारंगी वाण:- सिंजेंटा-६६६८, पायोनियर-३४०१ किंवा ३५०१, तसेच कावेरी-३५ किंवा ३७१२ यांपैकी वाणांची निवड करावी.
टीप:- पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी पिकाचे चांगले व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
संबंधित उत्पादने
AGS-S-3055
AGS-S-1915
AGS-S-3241
AGS-S-3070
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.