सल्लागार लेखAgrostar India
मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण!
➡️ आता, मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणाची चिंता करू नका. कारण या किडीवरील नियंत्रणाबाबत अ‍ॅग्रोस्टारने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पूर्ण पाहा व या अळीचे प्रभावी नियंत्रण करा. 👉 संबंधित उत्पादने - AGS-CP-419, संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
3
इतर लेख