AgroStar
मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील लष्करी अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. मयूर महाजन राज्य - महाराष्ट्र टीप - थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @५० ग्रॅम प्रति एकर प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
297
1
इतर लेख