AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मका पिकातील महत्वाचे पाणी व्यवस्थापन!
🌽मकाची पाने रुंद व लांब असतात त्यामुळे बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेच्या काळात पिकास संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे. 🌽मका पिकातील महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहे. 1.रोपावस्था 2. वृद्धिकाळ 3. तुरे येण्याचा कालावधी (फुलोरा अवस्था) 4. कणसे उगवण्याचा कालावधी 5. दुधाळ अवस्था 6. दाणे पक्व होण्याचा काळ या अवस्थांमध्ये मका पिकास पाण्याचे नियोजन केल्यास अधिक फायदा होईल. 🌽संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
1