AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील तण नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
मका पिकातील तण नियंत्रण!
🌱मका पिकामध्ये अधिक उत्पादन मिळण्यासाठी लागवडीस योग्य वाणांची निवड, कीड-रोग व्यवस्थापन, पाणी नियोजन तसेच योग्य वेळेत तणनियंत्रण करणे गरजेचे आहे. पेरणी वेळी तण उगवणीपूर्वी ऍट्राझीन 50% डब्लूपी घटक असणारे ऍट्राझ 1 किलो प्रति एकर फवारणी करावी. पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांत बीएएसएफ चे टिंजर 30 मिली+फ्लक्स 500 ग्रॅम अथवा बायर चे लॉडीस 115 मिली+ऍट्राझ 500 ग्रॅम एकरी यांची वाफसा अवस्थेत फवारणी करावी. कणीस लागण्यापूर्वी बैलांच्या सहाय्याने भर लावल्यास तण नियंत्रण सोबतच उत्पादन वाढीसाठी उपयोग होतो. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
8
इतर लेख