AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील तण नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील तण नियंत्रण !
🌱मका पिकातील तणनियंत्रण दोन पद्धतीने करू शकतो. तण उगवणीपूर्वीचे तणनाशक वापरत असल्यास पेरणी वेळी Atrazine 50% WP घटक असणारे ऍट्राझ तणनाशक 1 किलो प्रति एकर मातीत मिसळावे अथवा फवारावे. पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांत बायर चे लॉडीस 115 मिली + ऍट्राझ 500 ग्रॅम प्रति एकर यांची वाफसा अवस्थेत फवारणी करावी जेणेकरून गोल पानांच्या तणांसोबत लांब पानांचे तण देखील नियंत्रणात येईल. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
7
इतर लेख