AgroStar
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी
पीक वाढीच्या काळात मका पिकातील पानांमधील शिरांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी व जोमदार वाढीसाठी तसेच मक्याचे कणीस चांगले भरण्यासाठी मका पिकाला तुरा येण्यापूर्वी एकरी झिंक सल्फेट १० किलो व बोरान १ किलो जमिनीतून द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
9
इतर लेख