अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी
पीक वाढीच्या काळात मकाच्या पानांमधील शिरांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी व जोमदार वाढीसाठी तसेच मकाचे कणीस चांगले भरण्यासाठी मका पिकाला तुरा येण्यापूर्वी एकरी झिंक सल्फेट १० किलो व बोरान १ किलो जमिनीतून द्यावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."