आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका पिकातील उत्पादन वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये
पीक वाढीच्या काळात मकाच्या पानांमधील शीरांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तसेच मका चे कणीस चांगले भरण्यासाठी लागवडीच्या वेळी एकरी10 किलो झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा चिलेटेड झिंक 1 ग्रॅम/ लिटर फवारणी द्वारे वापरावे. पीक व्यवस्थापनाचा सल्ला उपयुक्त वाटला
404
9
इतर लेख