AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील आळी नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मका पिकातील आळी नियंत्रण!
➡️लागवडीनंतर १५ दिवसांच्या आत नर पतंग पकडण्यासाठी फेरोमेन सापळे एकरी ४ ते ६ बसवावेत यामुळे नर पतंग पकडून कीड उत्पत्ती कमी करू शकतो. सोबतच पानांना छिद्रे जाणवत असल्यास नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे अमेझ एक्स १०० ग्रॅम/एकर या कीटकनाशकाची फवारणी चांगल्या गुणवत्तेच्या स्टिकर सोबत सायंकाळी उशिरा करावी. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख