गुरु ज्ञानAgroStar
मका पिकाच्या लागवडीसाठी योग्य वाणांची निवड!
🌱खरिफ हंगामातील मका पिकाची लागवड करताना मध्यम ते भारी जमिनीसाठी तसेच पाण्याची चांगली उपलब्धता असेल तर आपण
ॲग्रोस्टारचे 1233 या वाणाची लागवड करावी. यामध्ये आकर्षक नारंगी रंगाचे दाणे असून टोकापर्यंत भरलेले कणीस असते. मोठे, एक समान आकाराचे कणीस, उच्च व्यवस्थापनाखाली अधिक उत्पन्न देणारे असे हे वाण. मका पिकाच्या लागवडीसाठी आपल्याला एकरी 8 किलो
याप्रमाणे बियाणे लागते.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.