AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
मका पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत अन्नद्रव्य व्यवस्थापन!
🌱शेतकरी बंधुनो, मका पिकात चिक अवस्थेत असताना म्हणजे ५० ते ६० दिवसाच्या मका पिकात अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. या अवस्थेत कोणते अन्नद्रव्ये द्यावे. याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
10