अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
मका पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत अन्नद्रव्य व्यवस्थापन!
शेतकरी बंधुनो, मका पिकात चिक अवस्थेत असताना म्हणजे ५० ते ६० दिवसाच्या मका पिकात अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक असते. या अवस्थेत कोणते अन्नद्रव्ये द्यावे. याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख