सल्लागार लेखशेतकरी पुत्र
मका पिकाच्या दर्जेदार वाढीसाठी 'भरोसा किट'!
शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम चालू झाला आहे. मका पिकाची पेरणी झाली आहे. वाढीच्या काळात मका पिकात आवश्यक पीक पोषण दिले पाहिजे. अॅग्रोस्टार अशीच एक 'प्रारंभिक मका भरोसा किट 'घेऊन आले आहेत. काय आहे या किट मध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- शेतकरी पुत्र,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.