आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मका पिकाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.
शेतकऱ्याचे नावं: श्री. हनुमंत हुल्लोली
राज्य: कर्नाटक
टीप: युरिया @५० किलो प्रति एकर खतमात्रा द्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!