AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताTV9 Marathi
मकबूल शेख यांची कमी पैशात बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती!
शेतकरी बंधूंनो, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एक तरुणाने बनवलेल्या बुलेट ट्रॅक्टर ची देशभरात मागणी येत आहे. काय हा बुलेट ट्रॅक्टर आणि का आहे याला देशभरात मागणी या विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - TV9 Marathi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
45
13