क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताGR & TECH EDUCATION
मंत्रिमंडळात घेतले 2 मोठे निर्णय, पहा काय आहेत हे निर्णय.
➡️शेतकरी बंधुनो, काल झालेल्या मंडळाच्या बैठीकीत ७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.त्यापैकी ३ अति महत्वाचे निर्यांयाविषयी माहिती पाहूया. ➡️महाराष्ट्रातील या जातीवाचक गावांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ➡️तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना महाराष्ट्रात राबविण्यास मंजुरी देण्यात अली आहे. संदर्भ - GR & TECH EDUCATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
73
2
संबंधित लेख