AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भोपळ्यातील अळी आणि काकडीतील फळमाशीसाठी सर्वांत प्रभावी कीटकनाशक
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भोपळ्यातील अळी आणि काकडीतील फळमाशीसाठी सर्वांत प्रभावी कीटकनाशक
भोपळ्यातील अळी आणि काकडीतील फळमाशीच्या नियंत्रणासाठी सिंट्रानिलीप्रोल 10.26 % OD @ 10-15 मि.ली. 10 लिटर पाण्यात घालून फवारा तसेच फळमाशी सापळे वापरा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
102
3
इतर लेख