AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी बीज प्रक्रिया
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी बीज प्रक्रिया
भेंडी पिकावर रससोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बियाणे लागवडीपूर्वी इमिडा किंवा थाओमिथोक्साम यापैकी एक किटकनाशकात 5मिनिटे बुडवून नंतर लावणे.
98
2
इतर लेख