भेंडी पिक लागवडीचे नियोजन!
गुरु ज्ञानAgrostar
भेंडी पिक लागवडीचे नियोजन!
🌱भेंडी पिकात लागवडीचे अंतर अयोग्य ठेवल्यास पिकास पुरेसे अन्नद्रव्ये, हवा पाणी सूर्यप्रकाश भेटत नाही तसेच कीड व रोग नियंत्रण करण्यास अवघड जाते. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. भेंडीची लागवड ही सरी वरंभ्यावर करावी. त्यासाठी दोन ओळींमधील अंतर 1.5 फूट व दोन झाडांमधील अंतर 1 फूट ठेवावे. जेणेकरून भेंडीची जोमदार वाढ होऊन उत्पादनात भर पडेल. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख