आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकामध्ये ब्लिस्टर बीटल किडीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. विपीन गमित
राज्य - गुजरात
टीप - क्लोरोपायरिफॉस २०% ईसी @३० मिली प्रति पंप (१५ लिटर) प्रमाणाने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!