आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी पिकामधील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण.
हि अळी कोवळ्या भेंडी फळांमध्ये प्रवेश करून आतील भाग खाते. परिणामी भेंडीचे नुकसान होते. या अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच बॅसिलस थ्युरिंजेन्सिस हि जिवाणूजन्य पावडर @ २० ग्रॅम किंवा बव्हेरिया बॅसियाना बुरशीजन्य पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!