AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकामधील अळीचे नियंत्रण!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकामधील अळीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव- श्री. प्रफुल्ल राज्य - महाराष्ट्र टीप - सायपरमेथ्रीन १०% ईसी @ ३८० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर याप्रमाणत फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
2
इतर लेख