गुरु ज्ञानAgroStar
भेंडी पिकात फुले व फळांचे प्रमाण वाढवण्यासाठी करा हा उपाय!
🌱तुम्ही पण शेतात भेंडी पिकाची लागवड केली आहे का? पण दरवर्षीप्रमाणे यंदा ही तुम्हाला उत्पादनात फारशी वाढ होईल कि नाही असं वाटत आहे का? तर आता अश्या शंका मनातून काढून टाका भेंडी पिकात फुलोरा अवस्थेत अधिक फुलधारणा होणे गरजेचे आहे तरच भेंडी उत्पादनात वाढ झालेली दिसून येईल. यासाठी ॲग्रोस्टारचे फुल्विक ॲसिड घटक असलेले फ्लोरेन्सची २ मिली प्रति लीटर फवारणी करावी. तसेच फुलधारणा झाल्यावर फळ सेटिंग होणे अधिक गरजेचे आहे, यासाठी आपण न्यूट्री प्रो बोरॉन १ ग्रॅम प्रति लीटर याप्रमाणात फवारणी केल्यास सेटिंग अधिक होण्यास मदत होईल.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.