AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रण!
🌱भेंडी पिकात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे तसेच पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत पिवळे चिकट सापळे एकरी 5 ते 10 लावावे. तसेच जास्त प्रादुर्भाव आढलळ्यास व सापळ्यांवर कीड जास्त चिकटल्यास टोल्फेनपायरॅड 15 % ईसी घटक असलेले कीटकनाशक @2 मिली व इमिडाक्लोप्रिड 70 % डब्लूजी घटक असलेले कीटकनाशक @0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख