AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रण!
➡️भेंडी पिकात सफेद माशी, मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. Insert यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बियाणे उगवून आल्यानंतर पिकात पिवळे चिकट सापळे लावावे. Insert पुढे किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यावर टोलफेनपायरॅड 15 % घटक असलेले झेनिथ कीटकनाशक @ 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. INSERT TABLE SHARE IN MAIL ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
6
इतर लेख