AgroStar
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील रसशोषक कीड नियंत्रणासाठी!
➡️ भेंडी पिकात वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे तसेच पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत पिवळे चिकट सापळे एकरी 5 ते 10 लावावे. तसेच जास्त प्रादुर्भाव आढळ्यास व सापळ्यांवर कीड जास्त चिकटल्यास टोलफेनपायऱ्याड 15% ईसी घटक असलेले किफन कीटकनाशक @2 मिली व इमिडाक्लोप्रिड 70% डब्लूजी घटक असलेले कीटकनाशक @0.1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संबंधित उत्पादने - AGS-CP-117,AGS-CP-118,AGS-CP-757,AGS-CP-327,AGS-CP-536 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
7
3
इतर लेख