AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील मावा नियंत्रणासाठी
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील मावा नियंत्रणासाठी
➡️सध्याच्या सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे भेंडी पिकात जास्त प्रमाणात माव्याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ➡️यावर उपाय म्हणून वाढीच्या अवस्थेत डिनोटेफ्युरॉन २० % एसजी @ ०.४ ग्रॅम प्रति लिटर व माव्यामुळे पिकास बुरशीची लागण होऊ नये, यासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅंकोझेब ६३ % डब्ल्यू पी असलेले बुरशीनाशक @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि प्रभावी नियंत्रणासाठी औषधांच्या द्रावणामध्ये स्टिकर घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
9
इतर लेख