AgroStar
सल्लागार व्हिडिओAgroStar India
भेंडी पिकातील मावा करा खल्लास !
➡️शेतकरी बंधूंनो, भेंडी पिकात सर्वात जास्त रसशोषक मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. यावर उपयोजनेविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
4
इतर लेख