AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील भुरी रोग नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भेंडी पिकातील भुरी रोग नियंत्रण!
➡️ कोरडे वातावरण हे भुरी रोग पसरण्यासाठी पोषक असते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या पानांवर, फळांवर भुरकट सफेद रंगाचे बुरशीचे ठिपके आढळून येतात. पानांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग मंदावला जातो व पाने कालांतराने पिवळी पडून गळून जातात. यावर उपाय म्ह्णून पिकास सुरुवातीपासून पोटॅशयुक्त खतांची मात्रा संतुलित प्रमाणात द्यावी. तसेच रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पिकात गंधक ८०% @२-३ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
2
इतर लेख