AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी पिकातील तुडतुडे किडींचे नियंत्रण.
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी पिकातील तुडतुडे किडींचे नियंत्रण.
पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच शेतात पिवळे चिकट सापळे बसवावे. जर चिकट सापळ्यावर तुडतुडे जास्त दिसल्यास, याच्या नियंत्रणासाठी असेटामाप्रिड २० एसपी @४ ग्रॅम किंवा डायनोटेफ्युरॉन २० एसजी @४ ग्रॅम किंवा फ्लोनीकामाईड ५० डब्ल्यूजी @४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
164
0
इतर लेख