AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी निर्यातीसाठी महत्वाच्या बाबी!
गुरु ज्ञानAgrostar
भेंडी निर्यातीसाठी महत्वाच्या बाबी!
🌱भेंडी निर्याती संधर्भात महत्वाच्या बाबी : फळे नाजूक आणि हिरव्या रंगाची तसेच कीड-रोग मुक्त असावीत. हिरव्या भेंडी फळाची लांबी 7 ते 9 सेंमी असावी. खराब किंवा डाग पडलेली, पिवळी फळे निवडून वेगळी करावीत. फळांची प्रतवारी करूनच निर्यातीसाठी पाठवावीत. निर्यातीसाठी फळांवर कीटकनाशके किंवा बुरशीनाशकांची अवशेष कमाल मर्यादा पातळीपेक्षा(MRL) पेक्षा जास्त नसावेत. 🌱संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख