AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडी डी-आकाराची होत आहे का?
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडी डी-आकाराची होत आहे का?
ठिपक्याच्या अळीने भेंडी फळातील आतील भाग खाल्ल्याने भेंडीचा आकार बदलतो. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी निमार्क ची फवारणी करावी परंतु प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास क्लोरॅट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ डब्ल्यूजी @५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
63
0
इतर लेख