AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडीसाठी महत्त्वाची बीज प्रक्रिया
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीसाठी महत्त्वाची बीज प्रक्रिया
स्वत:चे बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी भेंडीच्या बियाण्यावर 10 ग्रॅम इमिडाक्लोप्रीड 70 WS/ 9 मिली इमिडाक्लोप्रीड 600 FS किंवा 4.5 ग्रॅम थायोमेथोक्साम 70 WS/ 9 मिली थायोमेथोक्साम 35 FS प्रती 1 किग्रॅ बियाणे अशी प्रक्रिया केली पाहिजे. यामुळे रस शोषणारी अळ्यांचा ( मावा किडी, तुडतुडे, पांढरी माशी आणि पानावरील कोळी) साधारण दिड महिन्यापर्यंत प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
83
0
इतर लेख