AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भेंडीच्या फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भेंडीच्या फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी!
भेंडी मध्ये अळी किंवा थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच अन्नद्रव्ये व्यवस्थापन संतुलित प्रमाण नसेल तर भेंडी पिकात फळ वाकडे होणे तसेच फळे तोडण्यासाठी कठीण जाणे ह्या समस्या येतात. यावर उपाय म्हणून थ्रिप्स व अळी सुरुवातीपासूनच नियंत्रण करून पिकात बोरॉन 20 % @ 1 ग्रॅम व चिलेटेड कॅल्शिअम 10 % @ 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. जेणेकरून फळाची गुणवत्ता सुधारेल तसेच फळे तोडण्यास सोपे जाईल. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
71
32
इतर लेख