गुरु ज्ञानAgrostar India
भेंडीचे रेकॉर्ड तोड उत्पादन देणारे वाण!
🌱ॲग्रोस्टार ची जानकी भिंडी निरोगी आणि मजबूत रोपांसह चांगली उगवण आणि उच्च उत्पन्न देते! जानकी भेंडीला यलो व्हॅन मोझॅक व्हायरसची समस्या नाही. अधिक फुले, चमकदार फळे आणि अधिक कापणी देणारी जानकी भिंडी कमी खर्चात अधिक उत्पादनाची हमी देते! या वाणाबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
🌱संदर्भ: Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.