गुरु ज्ञानAgrostar India
भेंडीचे रेकॉर्डतोड उत्पन्न देणारे वाण!
➡️जानकी भेंडी ही संकरीत जात आहे, ती वर्षभर पेरता कधीही येते.हे वाण पिवळा शिरा मोझॅक विषाणू साठी प्रतिरोधक असून जास्त उत्पादन देणारी आणि लांब अंतरावरील वाहतुकीसाठी योग्य आहे.तर या भेंडी वाणाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.