AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgroStar India
भुईमूग मधील आळी व रसशोषक किडीवर उपाय !
➡️शेतकरी मित्रांनो, भुईमुगाच्या पिकावर पाने गुंडाळणारी, पाने खाणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात. त्यातील आज आपण महत्वाच्या 'तुडतुडे आणि पाने गुंडाळणाऱ्या व खाणाऱ्या अळी'च्या नियंत्रणाबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत. ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
5
इतर लेख