AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखसचिन मिंडे कृषिवार्ता
भुईमूग बीजप्रक्रिया व लागवडीविषयी माहिती!
मृदाजनित रोग व किडींपासून संरक्षण व बियाणांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी आपण बीजप्रक्रिया करतो. तर आता उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड सुरुवात होईल तर या भुईमुग बियाणांवर बीजप्रक्रिया कशाची करावी तसेच लागवडीबद्दल माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- सचिन मिंडे कृषिवार्ता. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
74
13
इतर लेख