AgroStar
भुईमूग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव!
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव: श्री गणेश बिराजदार राज्य- महाराष्ट्र टीप- कार्बेन्डाझिम ५०% डब्ल्यूपी @६० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
15
इतर लेख