आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता
शेतकऱ्याचे नाव: श्री. बाराद मानसिंग
राज्यः गुजरात
सल्ला: प्रति एकर, ९०% सल्फर @ ३ किलो रासायनिक खतांच्या मात्रासोबत सूक्ष्म पोषकद्रव्ये @ २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!