AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकात आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकात आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ भुईमूग पेरणीवेळी व आऱ्या सुटताना प्रत्येकी ८० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते. भुईमूग पिकामध्ये प्रामुख्याने लोह, जस्त आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. लोहाची कमतरता दिसून आल्यास, फेरस सल्फेटची १ किलो प्रति एकरी या प्रमाणात फवारणी करावी. जस्ताची कमतरता दिसून आल्यास, झिंक सल्फेट १ किलो प्रति एकरी फवारणीद्वारे द्यावे. बोरॉनची कमतरता असल्यास, बोरॉन ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रति लिटर पाणी) द्रावणाची फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. AGS-CN-307 - बोरॉन चिलेटेड झिंक - AGS-CN-296 ग्रेड २ - AGS-CN-299 चिलेटेड फेरस - AGS-CN-149 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
8
इतर लेख