AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकातील तण व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भुईमूग पिकातील तण व्यवस्थापन!
तणनाशकाचा वापर: 👉 तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्यातर तणांचा चांगला बंदोबस्त होतो. तणनाशकांची शिफारस: 👉 पेरणीनंतर २० दिवसांनी तण उगवल्यानंतर: इमॅझिथापर (१० टक्के एसएल) दोन मिली प्रति लिटर पाणी तसेच गवतवर्गीय तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास क्विझॉलोफॉफ ईथाईलची फवारणी २ मि.लि. प्रतिलिटर ही फवारणी पेरणीनंतर २० दिवसांनी जमिनीत मुबलक ओलावा असताना करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
7
इतर लेख