AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन!
सुरुवातीच्या काळातील भुईमूग पिकातील रसशोषक कीड, पाने खाणारी अळी सोबतच बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी भुईमूग पिकात थायोमिथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका कीटकनाशक @६० मिली सोबतच कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब घटक असणारे साफ बुरशीनाशक @२०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
12
इतर लेख