AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भुईमूग पिकाच्या उत्तम वाढीसाठी नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
भुईमूग पिकाच्या उत्तम वाढीसाठी नियोजन!
भुईमूग पिकाच्या जोमदार वाढीसाठी लागवडीवेळी खतमात्रा दिली नसल्यास १८:४६:०० @५० किलो + सल्फर ९०% @३ किलो + ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकरी प्रमाणात एकत्र मिसळून फोकून द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
52
21
इतर लेख