आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भुईमुग बीज प्रक्रिया
भुईमुगाची पेरणी करताना उगवण सुधारून चांगली वाढ होण्यासाठी बियाण्यास साफ बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.एक किलो बियाण्यास3ग्रॅम बुरशीनाशक चोळावे,प्रक्रिया करताना बियाण्याचे साल निघणार नाही याची दक्षता घ्यावी.