AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखSpruha Thombre Agri Tech Marathi Sheticha Doctor
भुईमुगातील खोडकूज रोग समस्या आणि उपाययोजना!
➡️ उन्हाळी हंगामात घेतले जाणारे भुईमूग हे महत्वाचे पीक आहे. ➡️ भुईमुगावर मर, मुळकूज, खोडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडेमर हे रोग प्रामुख्याने आढळतात. ➡️ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खोडकुज या रोगाचे व्यवस्थापन कसे करतात ते जाणून घेऊया. संदर्भ:- Spruha Thombre Agri Tech Marathi Sheticha Doctor. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
16
इतर लेख